पुणे जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळत आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाचे दर निश्चित करण्यासाठी सोमवारी ८ डिसेंबर २०२५ रोजी एक अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.