गोवंडी येथील वॉर्ड क्रमांक १३४ बाबा नगर मधील
पाण्याचे काम सुरू माजी नगरसेविका रेशमा नेवरेकर
यांनी केली पाहाणी
Kurla, Mumbai suburban | Jul 19, 2025
गोवंडी शिवाजी नगर वॉर्ड क्रमांक १३४ बाबा नगर मधील पाण्याच्या लाईन संदर्भात अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला विषय माजी...