महाड नगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी महाड शहरातील बाजारपेठेत व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या विविध समस्यांची माहिती घेतली. व्यापारी वर्गाच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निराकरण करू, तसेच त्यांना सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली