देसाईगंज वडसा: वडसा शहरात सोमवारपर्यंत पोहोचणार IFFCO व DAP खताची रॅक – आमदार मसराम व खासदार किरसान यांच्या प्रयत्नांना यश
Desaiganj Vadasa, Gadchiroli | Jul 18, 2025
शेतकरी बांधवांच्या शेतीसाठी अत्यंत आवश्यक असलेले IFFCO व DAP खतांची मागणी गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात...