सिन्नर: नाशिक-पुणे महामार्गावर चिंचोली शिवारात खासगी बस्ने पुढे चाललेल्या कंटेनरला धडक दिल्याने बस चालक जखमी झाल्याची घटना
Sinnar, Nashik | Nov 10, 2025 सिन्नर। नाशिक-पुणे महामार्गावर चिंचोली शिवारात खासगी बस्ने पुढे चाललेल्या कंटेनरला धडक दिल्याने बस चालक जखमी झाल्याची घटना दुपारी २. 00 वाजेच्या सुमारास घडली.