कळमनूरी: कळमनुरी शहरात गार्डन हिल इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकांचे मूल्यवर्धन प्रशिक्षण संपन्न
कळमनुरी शहरातील गार्डन हिल इंग्लिश स्कूलमध्ये दिनांक 10 ते 12 नोव्हेंबर दरम्यान तीन दिवस चाललेल्या शिक्षकांच्या या मूल्यवर्धन प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचा समारोप आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी पार पडला आहे .यावेळी या प्रशिक्षणास कळमनुरी चे गटशिक्षणाधिकारी सुरेश सोनूणे,शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी गोरे,यांच्यासह केंद्रप्रमुख तसेच शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.