मेहकर: वरवंड शिवारात असलेल्या शेतातून 45 वर्षीय महिला बेपत्ता हरवल्याची तक्रार जानेफळ पोलीस स्टेशन येथे दाखल
वरवंड शिवारात असलेल्या शेतातून 45 वर्षीय महिला बेपत्ता हरवल्याची तक्रार जानेफळ पोलीस स्टेशन येथे दाखल जानेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरवंड शेतशिवारात शेतातील घरामधून 45 वर्षीय महिला सौ लता साहेबराव जाधव बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित नातेवाईकांनी 13 सप्टेंबर रोजी जानेफळ पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे. सदरील घटनेची माहिती सूत्रांकडून 16 सप्टेंबर रोजी तीन वाजताच्या दरम्यान प्राप्त झाली असून पुढील तपास ठाणेदार जानेफळ पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली जानेफळ पोलीस करीत आहे.