मुळशी: हिंजवडीतील साखरे वस्ती येथे 'ड्राय डे' दिवशी दारू विकणं भोवलं ; हॉटेल मालकासह जागा मालकांवरही गुन्हा दाखल
Mulshi, Pune | Nov 4, 2025 ड्राय डे असताना आणि दारू विक्रीचा कोणताही वैध परवाना नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दारू विक्री करणाऱ्या हॉटेल मालकासह मॅनेजर आणि जागा मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई रविवारी (दि. २) रात्री ८:४५ वाजण्याच्या सुमारास हिंजवडी, साखरेवस्ती येथील हॉटेल बॉटम्सअप येथे करण्यात आली.