रिसोड: केशवनगर येथे जनरल स्टोअर्स मध्ये चोरी चोरी शिरपूर पोलीसांनी घटनास्थळी केली पाहणी
Risod, Washim | Sep 17, 2025 रिसोड तालुक्यातील केशवनगर येथे एका जनरल स्टोअर्स मध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून साडेसात लाख रुपयांची रोख रकमेसह लॅपटॉप मोबाईल व अन्य महागडे वस्तू चोरी केल्याची घटना दिनांक 17 सप्टेंबर रोजी उघडकीस आली याबाबतची माहिती शिरपूर पोलीस स्टेशनला दिली देण्यात आली होती शिरपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली अशी माहिती दुकान मालक हर्षल तिवारी यांनी 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता दिली आहे