चंद्रपूर जिल्ह्यातील बदलापूर येथील आंबेडकर वार्डात एका पडीत बंद घराच्या छतावर सुर असलेल्या जुगाड अडयावर पोलिसांनी धाड टाकत आरोपींना मुद्देमाला सह ताब्यात घेतले आहे
चंद्रपूर: पडीत बंद घराच्या आत जुगार खेळणाऱ्या वर पोलिसांची धाड चार आरोपी ताब्यात - Chandrapur News