साकोली: तुडमापुरी येथील तरुणाचा पिंपळगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू
साकोली तालुक्यातील तुडमापुरी येथील अनिल गोपीचंद मोजे व 34 हे लाखनी वरून काम आटवून गावी तुडूमपुरीला येत असताना पिंपळगाव ते मानेगाव दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले ही घटना शनिवार दि.8नोव्हेंबरला रात्री8 वाजता घडली त्यांना उपचारासाठी नागपूर येथे नेण्यात आले परंतु उपचारादरम्यान रविवार दि.9 नोव्हेंबरला रात्री2 वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तुडमापुरी येथे रविवारी रात्री आठ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले