फुलंब्री तालुक्यातील चौका घाटाच्या परिसरामध्ये उसाचा ट्रॅक्टर कारवर आढळल्यामुळे कारमधील प्रवाशांना काचेतून बाहेर काढावे लागले. त्यामुळे कारमधील प्रवासी बालबाल बचावले. उमरराव पाटील यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालका विरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.