नाशिक: संविधान दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांची भव्य रॅली
Nashik, Nashik | Nov 26, 2025 नाशिक संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर बुधवार रोजी न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते हिराली न्यू इंग्लिश स्कूल शाळा स्वप्नपूर्ती सोसायटी तसेच आडगाव परिसरात विद्यार्थ्यांनी संविधानाचे फोटो हातात घेत तर शिक्षकांनी तिरंगा झेंडा हातात घेऊन या रॅलीचे आकर्षण वाढवले यावेळी वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा देत राष्ट्रभक्तीपर गाण्यांवर या रॅलीचा विद्यार्थ्यांनी आनंदही घेतला. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद रॅलीसाठी लाभला.