औसा: औसा तालुक्यातील भादा येथे खंडोबा यात्रेनिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.जय मल्हार-पार्टीचा कार्यक्रम उत्साहात
Ausa, Latur | Nov 28, 2025 औसा- औसा तालुक्यातील भादा येथे यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर जय मल्हार वाघ्या मुरळी पार्टीचा संगीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात कार्यक्रमांचा सन्मान केला.संगीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यात्रेच्या निमित्ताने तीन दिवस विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे परिसरात भक्तीमय आनंदाच्या लहरांनी वातावरण भारलेले आहे.या महापरंपरेत पंचक्रोशीतील १२ गावांच्या नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग दिला,