दिनांक 4 जुलै 2025 रोजी केंद्रीय आयुष व आरोग्य मंत्री मा. प्रतापराव जाधव सर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आरोग्य विभागाचा इंडिकेटर वाईज सर्व कार्यक्रमाचा आढावा घेऊन आरोग्य विभागातील अधिकारी,कर्मचारी यांना दिल्या मार्गदर्शक सूचना
iechealthbuldhana

696 views | Buldana, Buldhana | Jul 5, 2025