उदगीर: मतदान केंद्राच्या बाहेर विनाकारण फिरू नये,उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे
Udgir, Latur | Dec 1, 2025 उदगीर नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची प्रकिया २ डिसेंबर रोजी पार पडणार असून,प्रशासन सज्ज झालाय नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदगीर शहरात केंद्रीय राज्य राखीव पोलीस बल मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला असून उदगीर वासीयांनी शांततेत मतदान करावे,विनाकारण मतदान करून मतदान केंद्राच्या परिसरात नागरिकांनी फिरू नये,प्रशासनास सहकार्य करावे, मतमोजणी पर्यंत पोलीस तैनात करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांनी दिली आहे