नांदगाव: मनमाड पालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये उमेदवारांना चिन्ह वाटप
मनमाड पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहांमध्ये निवडणुकीमध्ये सहभागी असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी येथील सदगीर यांच्यासह सहाय्यक निवडणूक अधिकारी शेषराव चौधरी उपस्थित होते