चरित्रावर संशय घेत विवाहितेचा छळ केल्याची घटना पुरा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून तक्रारीवरून महिलेच्या आरोपीविरुद्ध गोळा दाखल करण्यात आला आहे लग्नानंतर अवघ्या वर्षभरात सासरच चरित्रावर संशय घेत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला पती सहसाऱ्यांचे मंडळी तिच्या माहेरी येऊन शिव्या देतात व पैशाचे मागणी करतात तेव्हा तिने पोलिसात तक्रार दाखल केली तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.