वाशिम: जिल्ह्यातील मंगळसा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची पंचायत समिती मध्ये भरविली शाळा...
Washim, Washim | Nov 4, 2025 मंगळसा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची पंचायत समिती मध्ये भरविली शाळा...वाशिम च्या मंगरुळपीर तालुक्यातील मंगळसा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची अपुरी संख्या असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण झाला आहे. जे शिक्षक कार्यरत आहेत ते ही विद्यार्थ्यांना शिकवत नसल्याने विद्यार्थ्यांना शिकतांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामूळे संतप्त झालेल्या विद्यार्थी आणि पालकांनी मंगरुळपीर पंचायत समितीच्या शिक्षणाधिकारी यांच्या दालनात विद्यार्थ्