मंगरूळपीर: .. अत्यंत दु:खद😭
त्या..जोडप्याच्या मृत्यूचे कारण आले समोर!
ग्राम स्वासीन येथे कालची दु:खद घटना.
उद्या बुधवारी आम्ही पहिल्यांदाच एका पतिपत्नी जोडप्याचे शव विहिरीत आढळल्याची बातमी दाखवली होती.आज २७ नॉव्हेंबर २०२५ गुरुवारला आम्हाला त्याचे कारण व खुलासा याबद्दल माहिती प्राप्त झाली आहे कि मंगरूळपीर तालुक्यातील स्वासीन येथील जगताप दाम्पत्याने पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता गाव शिवारातील विहिरीत उडी घेतल्याची घटना घडली आहे...