फुलंब्रीतील रोजगार हमीच्या घोटाळ्यामध्ये सातत्याने सीइओ यांना पत्र व्यवहार करून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने पत्राला उत्तर न दिल्याने शिस्तभंगाची नोटीस खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. त्यामुळे 24 तासाच्या आत खुलासा मागवण्यात आला आहे.