दिंडोरी तालुक्यातील वनी येथे आज शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय दादा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका ही कष्ट केले आहे .शरद पवार गटामध्ये ज्यांनी विधानसभेसाठी निवडणूक लढवलेले ते पक्षातून आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याने आज पत्रकार परिषद ही घेण्यात आली . यावेळेस शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .