चंद्रपूर: आकाशवाणी जवळ जगन्नाथ बाबानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर तुटून पडलेल्या विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाल्याने एकाचा मृत्यू