विमाननगर येथील पीएनजी ज्वेलर्स दुकानात खरेदीचा बहाणा करत एका इसमाने एक लाख रुपयांची सोन्याची रिंग लंपास हि सायंकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. फिर्यादी सेल्समनला गुंगी देत आरोपीने बनावट अंगठी ठेवून मूळ सोन्याची रिंग खिशात टाकली. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता आरोपी सैफ दिलीप बेलगावकर (वय २९, रा. केदारेनगर, वानवडी) हा गुन्ह्यात सामील असल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक करण्यात आली असून