सडक अर्जुनी: प्लास्टिक मुक्त ग्राम पाटेकुर्रा करण्याचा संकल्प- सरपंच प्रशांत बालसंनवार
माझी वसुंधरा अभियान ६.० व मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना अंतर्गत ग्राम पाटेकुर्रा येथे प्लास्टिक बंदीची ची पूर्वसूचना देण्यात आली असून दुकानामध्ये चौकशी करण्यात आली दरम्यान प्लास्टिक आढळून आले असता दुकानदारवर दंड रु 500 आकारण्यात आले यावेळी प्रामुख्याने प्रशांत बालसनवार सरपंच ग्रा. पं. पाटेकुर्रा विश्वनाथ टेकाम उपसरपंच ग्रा. पं. पाटेकुर्रा आदी उपस्थित होते.