आज दिनांक 27 नोव्हेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील उसारे वस्ती येथे शेत पिकांना पाणी देत असताना शेतकरी राजू टेकचंद उभारले यांना विजेचा शॉक लागला त्यांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले असता सदरील व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याने याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी सदरील घटनेची माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांना दिली सदरील घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घेतली आहे पोलीस घटनेच्या तपास करीत आहे