नाशिक: वाईन शॉप मधील चोरी प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : दोन लाखाहून अधिक ची चोरी
Nashik, Nashik | Nov 25, 2025 नाशिकमध्ये अजंठा वाईन शॉपमध्ये अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केली असून तब्बल 2 लाख 79 हजार 200 रुपयांच्या मुद्देमालाचा लांबवा केल्याची तक्रार पंचवटी पोलिसांत दाखल झाली आहे. पंचवटीतील जोशीवाडा, नागचौक येथे असलेल्या अजंठा वाईन शॉपची खिडकी वाकवून 23 ते 24 नोव्हेंबरच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील 2 लाख 62 हजारांची रोख रक्कम, त्यातील विविध मूल्याच्या नोटा, हिकव्हिजन कंपनीचा DVR, तसेच विविध कंपनींच्या दारूच्या बाटल्या मिळून एकूण 2,79,200 रु जप्त.