आंबेगाव: मंचर येथे चार दिवसीय भव्य आरोग्य शिबिर संपन्न दिलीपराव वळसे पाटील वाढदिवसानिमित्त बाणखेले दांपत्याचा 'सेवेचा वसा' पूर्ण
Ambegaon, Pune | Oct 31, 2025 माजी गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंचर शहरात सौ. मोनिकाताई सुनील बाणखेले आणि सुनील दामोदर बाणखेले यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले चार दिवसीय भव्य आरोग्य शिबिर आज, चौथ्या दिवशी, उत्साहात संपन्न झाले.