उमरगा: संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कारवाई करा,सं.ब्रिगेडची उमरगा तहसीलदारांकडे मागणी
Umarga, Dharavshiv | Jul 15, 2025
संभाजी ब्रिगेडचे नेते प्रविण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कारवाई करावी व गायकवाड यांना पोलिस...