सातारा: गुन्हेगार प्रवृत्तीच्या उमेदवारांचा निवडणूक अर्ज घेऊ नये, महालक्ष्मी आधार फाउंडेशनची मागणी
Satara, Satara | Nov 9, 2025 सातारा नगरपरिषद निवडणूक उमेदवार अर्ज उद्यापासून भरण्यात सुरू होत आहे सातारा नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी यांना महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा शेलार यांची मागणी केली आहे की सातारा नगरपरिषदेसाठी निवडणूक लढवणारे नगरसेवक पदासाठी व नगराध्यक्ष पदासाठी असणारे उमेदवार गुन्हेगार प्रवृत्तीचे असल्यास त्यांचे उमेदवारी अर्ज जमा करून घेऊ नये अशी मागणी केली आहे.