हिंगोली: नरसी नामदेव आदी ठिकाणी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी पाहणी दौऱ्यात घेतला नुकसानग्रस्त भागांचा आढावा
हिंगोली जिल्ह्यात आज दिनांक १७ सप्टेंबर रोजी बारा वाजता दरम्यान हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी पावसाने व नदीच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांनी आज नरसी नामदेव, पुसेगाव, आदी भागाची केली पाहणी