कारंजा: ओलिताचे पाईप कुराडीने फोडून केले तुकडे ..शेतकऱ्याचे मोठे नुकसान कारंजा पोलिसात गुन्हा दाखल बोंदर ठाणा शिवारातील घटना
Karanja, Wardha | Nov 23, 2025 कारंजा तालुक्यातील बोंडरठाणा शिवारात अज्ञात व्यक्तीने पाईप कुराडीने तोडून गहू पिकाचे मोठे नुकसान केले याप्रकरणी कारंजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज देण्यात आली रसिक आत्माराम डोंगरदेव यांची या शिवारात गावाला लागून चार एकर शेती आहे या शेती शेतीत 35 स्प्रिंकलर पाईप टाकले आहे अज्ञात व्यक्तीने काही पाईप पाणीपुरवठ्याचे तोडून त्याचे तुकडे केले व शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले