सडक अर्जुनी: साकोली व शेंदूर वाफा येथे प्रचार सभेला माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी केले संबोधित
नुकत्याच होऊ घातलेल्या नगरपरिषद साकोली व सेंदुरवाफा येथील सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा आयोजित करण्यात आली यावेळी माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य तथा आमदार राजकुमार बडोले यांनी उपस्थित राहून प्रचार सभेला संबोधित केले.