कंधार: बामणी येथून आरोपी युवकाने अल्पवयीन मुलीला पळून नेल्याने उस्मान नगर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल
Kandhar, Nanded | Jun 24, 2025
उस्मान नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बामणी तालुका कंधार येथून आरोपी परमेश्वर वैद्यनाथ सांगळे याने एका अल्पवयीन मुलीला...