नाशिक: नाशिक मधील गोळीबारात एक जखमी : नाशिक हादरले.
Nashik, Nashik | Sep 17, 2025 नाशिक आयुक्तालयाच्या काही अंतरावरच पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोल वरील राहुलवाडी परिसरात मध्यरात्री पूर्व वय मनशातून सागर विठ्ठल जाधव यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडल्याने नाशिक शहर गुन्हेगारीने डोके वर काढले असल्याचे बोलले जात आहे या गोळीबार सागर जाधव गंभीर जखमी झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे पोलीस हल्ले करून च्या मार्गावर असून त्यांना लवकरच अटक करणार असल्याचे सांगितले जात आहे.