कोरपना: राजुरा भवानी माता नाल्याजवळील आधार खचल्यानेत पाईपलाईन धोक्यात
कोरपणा 16 सप्टेंबर रोज मंगळवार ला दुपारी दोन वाजता च्या दरम्यान भवानी माता नाल्याजवळून कोलगाव कडून येणाऱ्या मुख्य जलवाहिनींवर गंभीर धोका निर्माण झाला आहे जलवाहिनीचा आधार देणारा पिल्लर पूर्णपणे खचल्याने संपूर्ण पाईपलाईन झुकली असून ती कोणत्याही क्षणी कोसळू शकते या धोक्यांमुळेच राजुरा शहरासह परिसरात पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत होण्याची भीती निर्माण केली जात आहे.