मुळशी: राष्ट्रीय स्तरावरील पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 ही सायकल स्पर्धा येत्या जानेवारी 2026 मध्ये होणार
Mulshi, Pune | Nov 23, 2025 राष्ट्रीय स्तरावरील पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 ही सायकल स्पर्धा येत्या जानेवारी 2026 मध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी रस्ते सुरळीत आणि सुरक्षित प्रशासनाकडून व्यापक पायाभूत सुविधा कामे सुरू आहेत. स्पर्धेच्या मुख्य मार्गावरील डांबरीकरण आणि इतर आवश्यक कामांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.