खामगाव: वरली मटका जुगार खेळणाऱ्या एका इसमास खामगाव शहर पोलिसांनी एम एस ई बि कार्यालयाचे समोर पकडले
वरली मटका जुगार खेळणाऱ्या एका इसमास खामगाव शहर पोलिसांनी एम एस ई बि कार्यालयाचे समोर १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजे दरम्यान पकडले. व त्याच्या ताब्यातून पोलिसांनी ७२५ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.खामगाव शहर पो. हे कॉ प्रदिप मोठे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एम एस ई बि कार्यालयाचे समोर छापा टाकून वरली मटका जुगार खेळणाऱ्या अमीत ललीत झुनझुनवाल वय 39 वर्ष रा पुरवार गल्ली यास पकडले.