दिंडोरी तालुक्यातील वनी येथील संताजी मित्र मंडळ व एकलव्य फ्रेंड सर्कल यांच्या विद्यमाने तुलसी विवाह चा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक व विविध बँकांचे चेअरमन व संचालक तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक पत्रकार व ग्रामस्थ महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते .