नाशिक: तपोवनातील वृक्ष वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी कवींनी साधुग्राम मध्ये भरवले कवी संमेलन
Nashik, Nashik | Nov 30, 2025 नाशिकच्या तपोवन मधील साधुग्रामच्या जागेवर असलेल्या वृक्षांची तोड करू नये यासाठी छेडण्यात येणाऱ्या आंदोलनाला पाठींबा देत पर्यावरणवादी कवींनी झाडाखाली कवी संमेलन भरवले. यावेळी नाशिक शहरातील पर्यावरण प्रेमी , वृक्ष प्रेमी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.