दिंडोरी: चामदरी येथील मावली यांनी वणी गावात केली प्रदक्षिणा
दिंडोरी तालुक्यातील चामदरी येथील माऊली यांनी आज वनी गावात ग्राम प्रदक्षिणा केली . यावेळेस वनी गावात सुख शांती समृद्धी नांदावी हे देवाला साकडे घालत त्यांनी आज जगदंबा मातेच्या मंदिरापासून तर बाजारपेठेत मोठी प्रदर्शना केली .