अंबरनाथ: बदलापूर येथे पतीची हत्या करणारी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक
बदलापूर मध्ये दोन दिवसांपूर्वी पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली असल्याच समोर आलं होतं. त्या संदर्भात आज दिनांक 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 2च्या सुमारास बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. आरोपी पत्नी आणि प्रियकराला अटक करण्यात आली असल्याच त्यांनी सांगितलं.