वर्धा: वर्धा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे नगराध्यक्ष व नगरपरिषद निवडणुकी संदर्भात भव्य मिरवणूक रॅलीचे आयोजन
Wardha, Wardha | Nov 30, 2025 आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट तर्फे वर्धा येथे भव्य मिरवणूक रॅली काढण्यात आली नगराध्यक्ष संतोष ठाकूर तथा संपूर्ण नगरसेवक कडून वर्धा शहरात भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले त्यात वर्धेकरांनी भर भरून प्रतिसाद दिला. या रॅलीमध्ये वर्धेतील नागरिक बंद महिला मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये उपस्थिती दर्शवली