शिरूर: एकनाथ शिंदे देणार विलास बोंबेंना घर. रस्त्याचीही घेतली जबाबदारी.
Shirur, Pune | Nov 6, 2025 राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या रोहन बोम्बे च्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी घराची असलेली दुरवस्था आणि रस्त्याचे देखील असलेल्या हाल हे पाहून त्यांनी बोम्बे कुटुंबियांना घर त्यासोबतच रस्ताही व्यवस्थित करून देण्याची जबाबदारी घेतली आहे.