महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने श्रमिक पत्रकार बोलते पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रभाकर घाटोळ यांनी या संदर्भात विस्तृत माहिती दिली महाराष्ट्रात सर्वात जास्त दोन हजारापर्यंत युवक युवती यांची नाव नोंदणी पूर्ण करणारा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या संदर्भात त्यांनी विस्तृत माहिती दिली.