निलंगा: पान चिंचोली येथे सामायिक बांध खोल्याच्या कारणावरून तिघांनी कत्ती व रॉड ने केली मारहाण
Nilanga, Latur | Nov 29, 2025 निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे सामाहिक बांध खोललेल्या कारणावरून तिघांनी रोडने मारहाण केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे