साकोली: किन्ही मोखे येते भटकलेल्या चार म्हशी आल्या आढळून, पशुपालकांनी संपर्क करण्याचे आवाहन
साकोली तालुक्यातील किन्ही मोखे येथे सोमवार दिनांक 10 नोव्हेंबरला रात्री आठ ते नऊच्या दरम्यान चार म्हशी आढळून आल्या आहेत या म्हशींचा मालक म्हशी शोधण्याचा प्रयत्न करत असेल या म्हशींची किंमत सुमारे दोन लाखापेक्षा अधिक आहे किन्ही मोखे येथील चंद्रशेखर यांच्या मोबाईल क्रमांक7507939958 यावर म्हशींच्या मालकांनी संपर्क करण्याचे आवाहन चंद्रशेखर यांनी केले आहे