सेलू: क्षीरसमुद्र येथे उपसरपंचाने 70 वर्षीय वृद्धास मारहाण करून केले जखमी; आरोपीविरुद्ध सेलू पोलिसांत गुन्हा नोंद
Seloo, Wardha | Jul 14, 2025
वृद्ध इसमास गावच्या उपसरपंचाने शिवीगाळ करून जबर मारहाण करीत जखमी केले. ही घटना ता. 13 जुलै रविवारी सकाळी 10 वाजता...