उदगीर: उदगीर शहरासह तालुक्यात ठीक ठिकाणी हैद्राबाद मुक्ती दिन साजरा
Udgir, Latur | Sep 17, 2025 उदगीर शहरासह तालुक्यात १७ सप्टेंबर रोजी हैद्राबाद मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, हैद्राबाद मुक्ती दीना निमित्त, सर्व शासकीय कार्यालय,शासकीय शाळा,खाजगी शाळा,नीम शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले, उदगीर येथील पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,तर बहुजन विकास अभियानाने हैद्राबाद मुक्ती लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मारकाना पुष्पहार अर्पण करून जय जवान चौकात अभिवादन करण्यात आले