नागपूर शहर: सामाजिक सुरक्षा विभागाने कट्टा कारतुस आरोपीला घेतले ताब्यात : सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील
सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांनी 11 नोव्हेंबरला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा विभागाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा मार कार्यवाही करून कट्टा कारतूससह एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी कडून कट्टा जिवंत कारतूस असा माल जप्त करण्यात आला.आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती सहायक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांनी दिली आहे